Why Choose Us
दर्जेदार आणि चविष्ट चहा
स्वच्छ आणि शांत वातावरण
मित्र आणि परिवारासाठी उत्तम जागा
मातीच्या कुल्हडमध्ये खास चहा
जलद आणि मनापासून सेवा
परवडणारे दर
सकाळपासून रात्रीपर्यंत सेवा
ग्राहकांचा विश्वास आणि प्रेम
चहा आपुलकीचा, चहा गोडव्याचा
प्रवाशांसाठी आरामदायी थांबा
Menu Highlights
- Parking Space and Environment friendly tea spot
Customer Reviews
"Very nice hotel in Majalgaon Parbhani Road"
"अगदी तलप भागवणारा चहा , त्यातील आदरक आणि इलायची तोंडाला गोडवा देऊन जाते ..."
""Every sip of their Masala Chai is absolute comfort and bliss. If you're a true chai lover, this is your paradise!""